---
title: "Delphi डेव्हलपर्ससाठी इथेरियम"
description: "Delphi प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून इथेरियमसाठी डेव्हलपमेंट कशी करावी हे शिका"
lang: mr
incomplete: true
---

<FeaturedText>

Delphi प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून इथेरियमसाठी डेव्हलपमेंट कशी करावी हे शिका

</FeaturedText>

क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा वापर करणारे विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (किंवा "dapps") तयार करण्यासाठी इथेरियमचा वापर करा. हे dapps विश्वासार्ह असू शकतात, याचा अर्थ असा की एकदा ते इथेरियमवर प्रस्थापित केले गेले की, ते नेहमी प्रोग्राम केल्याप्रमाणेच चालतील. नवीन प्रकारचे आर्थिक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ते डिजिटल मालमत्ता नियंत्रित करू शकतात. ते विकेंद्रित असू शकतात, याचा अर्थ असा की कोणतीही एक संस्था किंवा व्यक्ती त्यांना नियंत्रित करत नाही आणि त्यांना सेन्सॉर करणे जवळजवळ अशक्य आहे.

इथेरियमवर विकेंद्रित ॲप्लिकेशन्स तयार करा आणि Delphi प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सशी संवाद साधा!

## स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि Solidity लँग्वेजसह सुरुवात करणे {#getting-started-with-smart-contracts-and-the-solidity-language}

**Delphi ला इथेरियमसोबत इंटिग्रेट करण्यासाठी तुमची पहिली पावले उचला**

आधी अधिक मूलभूत माहिती हवी आहे का? [ethereum.org/learn](/learn/) किंवा [ethereum.org/developers](/developers/) तपासा.

- [ब्लॉकचेनचे स्पष्टीकरण](https://kauri.io/article/d55684513211466da7f8cc03987607d5/blockchain-explained)
- [स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स समजून घेणे](https://kauri.io/article/e4f66c6079e74a4a9b532148d3158188/ethereum-101-part-5-the-smart-contract)
- [तुमचे पहिले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहा](https://kauri.io/article/124b7db1d0cf4f47b414f8b13c9d66e2/remix-ide-your-first-smart-contract)
- [Solidity कंपाईल आणि प्रस्थापित कसे करावे ते शिका](https://kauri.io/article/973c5f54c4434bb1b0160cff8c695369/understanding-smart-contract-compilation-and-deployment)

## नवशिक्यांसाठी संदर्भ आणि लिंक्स {#beginner-references-and-links}

**Delphereum लायब्ररीचा परिचय**

- [Delphereum म्हणजे काय?](https://github.com/svanas/delphereum/blob/master/README.md)
- [Delphi ला स्थानिक (इन-मेमरी) ब्लॉकचेनशी जोडणे](https://medium.com/@svanas/connecting-delphi-to-a-local-in-memory-blockchain-9a1512d6c5b0)
- [Delphi ला इथरियम मेननेटशी जोडणे](https://medium.com/@svanas/connecting-delphi-to-the-ethereum-main-net-5faf1feffd83)
- [Delphi ला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सशी जोडणे](https://medium.com/@svanas/connecting-delphi-to-smart-contracts-3146b12803a1)

**सध्या सेटअप वगळू इच्छिता आणि थेट नमुन्यांकडे जाऊ इच्छिता?**

- [3-मिनिटांचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि Delphi - भाग 1](https://medium.com/@svanas/a-3-minute-smart-contract-and-delphi-61d998571d)
- [3-मिनिटांचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि Delphi - भाग 2](https://medium.com/@svanas/a-3-minute-smart-contract-and-delphi-part-2-446925faa47b)

## मध्यम पातळीवरील लेख {#intermediate-articles}

- [Delphi मध्ये इथेरियम-स्वाक्षरीकृत संदेशाची स्वाक्षरी तयार करणे](https://medium.com/@svanas/generating-an-ethereum-signed-message-signature-in-delphi-75661ce5031b)
- [Delphi सह इथर ट्रान्सफर करणे](https://medium.com/@svanas/transferring-ether-with-delphi-b5f24b1a98a4)
- [Delphi सह ERC-20 टोकन्स ट्रान्सफर करणे](https://medium.com/@svanas/transferring-erc-20-tokens-with-delphi-bb44c05b295d)

## प्रगत वापराचे पॅटर्न {#advanced-use-patterns}

- [Delphi आणि इथेरियम नेम सर्व्हिस (ENS)](https://medium.com/@svanas/delphi-and-ethereum-name-service-ens-4443cd278af7)
- [QuikNode, इथेरियम आणि Delphi](https://medium.com/@svanas/quiknode-ethereum-and-delphi-f7bfc9671c23)
- [Delphi आणि इथेरियम डार्क फॉरेस्ट](https://svanas.medium.com/delphi-and-the-ethereum-dark-forest-5b430da3ad93)
- [Delphi मध्ये एका टोकनची दुसऱ्या टोकनसोबत अदलाबदल करा](https://svanas.medium.com/swap-one-token-for-another-in-delphi-bcb999c47f7)

अधिक संसाधने शोधत आहात? [ethereum.org/developers](/developers/) तपासा.