Ethereum मध्ये आपले स्वागत आहे
नावीन्यपूर्ण अॅप्ससाठी आणि ब्लॉकचेन नेटवर्कसाठी अग्रणी प्लॅटफॉर्म
वॉलेट निवडा
खाती तयार करा आणि मालमत्ता व्यवस्थापित करा
ETH मिळवा
अथेरमचे चलन
एक नेटवर्क निवडा
अगदी किमान शुल्काचा लाभ घ्या
अॅप्स वापरून पहा
वित्त, गेमिंग, सामाजिक
इंटरनेट वापरण्याचा एक नवीन मार्ग
अस्थिरता नसलेले क्रिप्टो
स्टेबलकॉइन्स ही अशी चलने असतात जी स्थिर मूल्य राखतात. त्यांची किंमत यू.एस. डॉलरशी किंवा इतर स्थिर मालमत्तांशी जुळते.
अधिक जाणून घ्याअधिक न्याय्य आर्थिक प्रणाली
लक्षावधी लोक बॅंक खाती उघडू शकत नाहीत किंवा मुक्तपणे त्यांचे पैसे वापरू शकत नाहीत. अथेरमची आर्थिक सिस्टीम नेहमीच खुली आणि पक्षपात नसलेली असते.
DeFi मध्ये शोध घ्यानेटवर्क्सचे नेटवर्क
अथेरम हे ब्लॉकचेन नावीन्यतेचे केंद्र आहे. सर्वोत्तम प्रोजेक्ट्स अथेरमवर तयार केले जातात.
लाभ एक्सप्लोर करानावीन्यपूर्ण अॅप्स
अथेरम अॅप्स तुमचा डेटा न विकता कार्य करतात. तुमची गोपनीयता सुरक्षित करतात.
अॅप्स ब्राऊझ करामालमत्तेचे इंटरनेट
कला, प्रमाणपत्रे किंवा अगदी रिअल इस्टेटचे देखील टोकन करता येऊ शकते. कोणतीही गोष्ट व्यापारकरण्यायोग्य टोकन होऊ शकते. मालकी ही सार्वजनिक आणि सत्यापित करण्यायोग्य असते.
NFT बद्दल आणखीसर्वाधिक मजबूत इकोसिस्टीम
सर्व अथेरम नेटवर्कवरील अॅक्टिव्हिटी
अथेरम समजून घ्या
क्रिप्टोमुळे भारावल्यासारखे वाटू शकते. चिंता करू नका, हे साहित्य तुम्ही अथेरम काही मिनिटांमध्ये समजून घेण्यासाठी डिझाइन केले आहे.
इंटरनेट बदलत आहे
डिजिटल क्रांतीमधील भाग व्हा
परंपरा
Ethereum
ब्लॉकचेनचा सर्वात मोठा बिल्डर समुदाय
अथेरम हे Web3 च्या सर्वाधिक मोठ्या आणि सर्वात दोलायमान विकासक इकोसिस्टीमचे केंद्र आहे. तुमचा स्वत:चा अॅप लिहिण्यासाठी JavaScript आणि Python वापरा किंवा Solidity किंवा Vyper सारख्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट भाषा शिका.
कोड उदाहरणे
समुदायाद्वारे तयार केलेले
ethereum.org वेबसाईटची देखरेख ही शेकडो भाषांतरकार, कोडर्स, डिझाइनर्स, कॉपीराइटर्स आणि महत्वाकांक्षी समुदाय सदस्य यांच्याद्वारे प्रत्येक महिन्यात केली जाते.
या आणि प्रश्न विचारा, जगरातील लोकांशी कनेक्ट व्हा आणि वेबसाईटमध्ये योगदान द्या. तुम्हाला संबंधित प्रात्यक्षिक अनुभव मिळेल आणि प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन मिळेल!
Ethereum.org समुदाय ही प्रारंभ करण्यासाठी आणि शिकण्यासाठी अचूक जागा आहे.
पुढील कॉल्स
२२ जानेवारी, २०२५ रोजी ५:०० PM
३० जानेवारी, २०२५ रोजी ४:०० PM
अलीकडील पोस्ट
समुदायामधील नवीनतम ब्लॉग पोस्ट्स आणि अपडेट्स
कार्यक्रम
अथेरम समुदाय वर्षभर, जगभरातील इव्हेंट्स आयोजित करतात
ethereum.org मध्ये सामील व्हा
ही वेबसाईट शेकडो योगदानकर्ते असलेला मुक्त स्रोत आहे. तुम्ही या साईटवरील कोणत्याही कंटेन्टबाबत संपादने सुचवू शकता.
योगदान कसे करावे
तुम्ही ethereum.org ची प्रगती करण्यासाठी आणि ती अधिक चांगली बनवण्यासाठी ज्या भिन्न मार्गांनी मदत करू शकता ते भिन्न मार्ग शोधा.
GitHub
कोड, डिझाइन लेख इ. मध्ये योगदान द्या.
Discord
प्रश्न विचारण्यासाठी, योगदानाशी समन्वय साधा आणि समुदाय कॉल्समध्ये सामील व्हा.
X
आमच्या अपडेटबद्दल आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल माहिती मिळवणे.