
इथेरियमसह प्रारंभ करा
इथेरियम म्हणजे केवळ एक्सचेंजवर टोकन्सचे ट्रेडिंग करण्यापेक्षा बरेच काही आहे. स्वतः या नवीन जगात पाऊल टाका आणि काही सोप्या पायऱ्यांमध्ये सर्व मूलभूत गोष्टी शिका.
तुम्ही अशा कोणाला ओळखता का ज्यांना ऑनबोर्ड होण्यासाठी मदतीची गरज आहे?
लक्षावधी लोक बॅंक खाती उघडू शकत नाहीत किंवा मुक्तपणे त्यांचे पैसे वापरू शकत नाहीत. अथेरमची आर्थिक सिस्टीम नेहमीच खुली आणि पक्षपात नसलेली असते.
