प्रमुख मजकुराकडे जा

२०२५ ethereum.org ट्रान्सलॅथॉन

Welcome to the Translatathon!

A translation competition where you can compete for prizes by translating ethereum.org and other content into different languages.

ethereum.org चे भाषांतर करा

Ethereum बद्दल अधिक लोकांना शिकण्यास मदत करण्यासाठी ethereum.org च्या मजकुराचे तुमच्या भाषेत भाषांतर करा.

बक्षिसे जिंका

लीडरबोर्डवरील तुमच्या स्थानानुसार प्राइझ पूलमधून तुमचा वाटा जिंका.

Ethereum बद्दल शिका

भाषांतर आणि बक्षिसांसाठी स्पर्धा करत असताना Ethereum बद्दल अधिक शिका.

प्रस्तावना

आमचा विश्वास आहे की Ethereum मजकूर आणि ऑनबोर्डिंग संसाधने, ते कोणतीही भाषा बोलत असले तरी, प्रत्येकासाठी उपलब्ध असावीत. या ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी, ethereum.org अनुवाद कार्यक्रम हा वेबसाइटचे शक्य तितक्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचा एक उपक्रम आहे.

अनुवाद कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही ट्रान्सलॅथॉनची तिसरी आवृत्ती आयोजित करत आहोत. ही आमची अनुवाद स्पर्धा आहे, ज्याचा उद्देश कमी-सक्रिय भाषांमधील अनुवाद योगदानाला प्रोत्साहन देणे, साइटवर उपलब्ध भाषांची संख्या आणि मजकूराचे प्रमाण वाढवणे, नवीन योगदानकर्त्यांना ऑनबोर्ड करणे आणि आमच्या विद्यमान योगदानकर्त्यांना पुरस्कृत करणे आहे.

जर तुम्ही इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेचे मूळ भाषिक असाल आणि बक्षिसांसाठी स्पर्धा करत असताना Ethereum मजकूर अधिक सुलभ करण्यासाठी मदत करू इच्छित असाल, तर अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा!

ethereum.org अनुवाद कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घ्या

वेळापत्रक

२०२५ ट्रान्सलॅथॉनसाठी महत्त्वाच्या तारखा येथे आहेत:

Fri Aug 08 2025 - Sun Aug 31 2025

Applications open

Fill out the application form to participate and compete for prizes

Mon Aug 25 2025 - Sun Aug 31 2025

Translatathon

Collect points for any translations you add during the translation period

Mon Sep 01 2025 - Mon Sep 22 2025

Evaluation period

Each translation will be evaluated by professional reviewers to make sure no AI tools were used and they meet the minimum quality threshold

Thu Sep 25 2025

Results announcement

We will announce the results and winners on the ethereum.org community Call

Note: All dates are in UTC

Translatathon essentials

Earn points

Translate ethereum.org and ecosystem content to earn points and compete against other participants. 1 translated word = 1 point

Human translations only

Using AI or machine translation is forbidden! All translations will be reviewed and evaluated, and participants using machine translation will not be eligible to claim prizes (see terms and conditions)

Focus on untranslated lines only

Translate strings that do not have any suggested translations yet. Do not translate strings that have already been translated and approved

सहभाग घ्या

समुदाय आणि पृथ्वीगोलाची प्रतिमा

कोण सहभागी होऊ शकते?

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाची, किमान एका गैर-इंग्रजी भाषेची मूळ भाषिक आणि इंग्रजीमध्ये पारंगत असलेली कोणतीही व्यक्ती.

मी अनुवादक असणे आवश्यक आहे का?

नाही. तुम्ही फक्त द्विभाषिक असणे आणि मानवी भाषांतरे सुचवणे आवश्यक आहे (मशीन भाषांतराचा वापर निषिद्ध आहे!) तुमच्या क्षमतेनुसार, कोणत्याही व्यावसायिक अनुभवाची आवश्यकता नाही.

मला किती वेळ द्यावा लागेल?

तुम्हाला पाहिजे तितका. बक्षिसांसाठी पात्र होण्यासाठी किमान मर्यादा १,००० अनुवादित शब्द आहे, जे पूर्ण करण्यासाठी सुमारे २ तास लागतील, तर सर्वोच्च बक्षिसांसाठी स्पर्धा करण्यासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता असेल.

मला Ethereum शी परिचित असणे आवश्यक आहे का?

नाही. Ethereum शी परिचित असणे तुमची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यात मदत करू शकते, पण ट्रान्सलॅथॉन हा एक शिकण्याचा अनुभव देखील आहे, आणि सहभागी होताना Ethereum बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि सामील होण्यासाठी प्रत्येकास आमंत्रित केले आहे.

अधिक तपशिलांसाठी, संपूर्ण नियम आणि अटी पहा

पायरी-पायरीने सूचना

1

Read the rules and details

Get familiar with the rules, translation process and what to translate

2

Submit your application

All participants need to fill out the application form before the translation period starts!

3

Register on Crowdin

Join the ethereum.org project and familiarize yourself with Crowdin, where all the translations will take place

4

Join our Discord

Keep up with the latest updates, attend the onboarding calls or ask questions

5

Translate! August 25th to August 31st

Translate content to earn points. Each word you translate counts towards your final score

6

Wait for evaluations

All translations will be evaluated for quality and AI or machine translations will be rejected

7

Claim your prizes

Results will be announced on September 25th. Eligible participants will receive an email with instructions on how to claim their prizes.

बक्षिसे

स्थानबक्षिसाची रक्कम
पहिले स्थान$४०००
दुसरे स्थान$२५००
तिसरे स्थान$१५००
चौथे स्थान$११००
पाचवे स्थान$१०००
सहावे स्थान$६००
सातवे स्थान$५५०
आठवे स्थान$५००
नववे स्थान$४५०
दहावे स्थान$४००
११ वे - २० वे स्थान$२४०
२१ वे - ५० वे स्थान$१२०
५१ वे - १०० वे स्थान$६०
१०१ वे - १५० वे स्थान$४०
उर्वरित$२०

सर्व बक्षिसे ETH मध्ये दिली जातील.

Translatathon calls

Join us on the ethereum.org Discord for a series of onboarding calls and workshops where we’ll cover everything you need to know about the Translatathon, walk through using Crowdin and answer any questions you might have.

Join Discord (opens in a new tab)

Translatathon calls

२० ऑगस्ट, २०२५

Translatathon overview #1 (opens in a new tab)

२१ ऑगस्ट, २०२५

Translatathon overview #2 (opens in a new tab)

२५ ऑगस्ट, २०२५

Translatathon kickoff call (opens in a new tab)

पृष्ठ अखेरचे अद्यतन: २३ फेब्रुवारी, २०२६

हे पृष्ठ उपयुक्त होते का?