ठेव कराराचा पत्ता तपासा
हा इथेरियम स्टेकिंग कराराचा पत्ता आहे. तुम्ही स्टेक करताना योग्य पत्त्यावर निधी पाठवत आहात याची खात्री करण्यासाठी हे पान वापरा.
ही स्टेक करण्याची जागा नाही
तुमचा ETH स्टेक करण्यासाठी तुम्ही समर्पित लाँचपॅड उत्पादन वापरणे आवश्यक आहे आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या पानावरील पत्त्यावर ETH पाठवल्यास तुम्ही स्टेकर बनणार नाही आणि परिणामी व्यवहार अयशस्वी होईल. स्टिकिंग वर अधिक
लाँचपॅड वापरून स्टेक कराopens in a new tabहे स्रोत तपासा
आम्हाला अपेक्षा आहे की बरेच बनावट पत्ते आणि घोटाळे असतील. सुरक्षित राहण्यासाठी, तुम्ही वापरत असलेला स्टेकिंग कराराचा पत्ता या पानावरील पत्त्याशी तपासा. आम्ही इतर विश्वासार्ह स्रोतांसह देखील तपासण्याची शिफारस करतो.
ठेव कराराचा पत्ता तपासा
पत्ता उघड करण्यासाठी पुष्टी करा
या पत्त्यावर निधी पाठवल्यास काम होणार नाही आणि तुम्ही स्टेकर बनणार नाही. तुम्ही लाँचपॅडच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. लाँचपॅड वापराopens in a new tab