
पुढे पहा
Unstoppable walletMEW wallet बद्दल
MEW वॉलेट हे iOS आणि Android साठी स्तर 2 सपोर्ट असलेले इथेरियम आणि विकेंद्रित वित्त (DeFi) वॉलेट आहे, जे ETH आणि टोकन्स खरेदी करण्यासाठी, ठेवण्यासाठी आणि त्यांची अदलाबदल करण्यासाठी तसेच इथेरियम ॲप्स वापरण्यासाठी आहे.
वैशिष्ट्ये
विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (dapps) शी कनेक्ट करा
NFT सपोर्ट
स्टेकिंग
स्तर 2 (l2)
अदलाबदल
हार्डवेअर वॉलेट सपोर्ट
ENS सपोर्ट
सुरक्षा
ओपन सोर्स
वैयक्तिक मालकी
खाजगी व्यवहार
क्रिप्टो खरेदी / विक्री करा
क्रिप्टो खरेदी करा
रोख रकमेसाठी विका
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट
मल्टीसिग
सामाजिक पुनर्प्राप्ती
स्मार्ट खाती
खाते अपग्रेड्स
प्रगत
टोकन इम्पोर्टिंग
गॅस शुल्क कस्टमायझेशन
RPC इम्पोर्टिंग
माहिती
- भाषा
- इंग्रजी, रशियन, चीनी
- शुल्क
- अदलाबदल शुल्क: बदलणारे
- सूचीचे पुनरावलोकन केले
- मार्च 2025
समान वॉलेट्स



Zerion Wallet
क्रिप्टोमध्ये नवीन
NFTs
वित्त
डेव्हलपर
डेस्कटॉप · मोबाईल · ब्राउझर
इंग्रजी · रशियन
अदलाबदल/सेतू शुल्क: 0.67% (प्रीमियमसह कमी) आणि खरेदी शुल्क: प्रदात्याद्वारे सेट केलेले