Delphi डेव्हलपर्ससाठी इथेरियम
क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा वापर करणारे विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (किंवा "dapps") तयार करण्यासाठी इथेरियमचा वापर करा. हे dapps विश्वासार्ह असू शकतात, याचा अर्थ असा की एकदा ते इथेरियमवर प्रस्थापित केले गेले की, ते नेहमी प्रोग्राम केल्याप्रमाणेच चालतील. नवीन प्रकारचे आर्थिक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ते डिजिटल मालमत्ता नियंत्रित करू शकतात. ते विकेंद्रित असू शकतात, याचा अर्थ असा की कोणतीही एक संस्था किंवा व्यक्ती त्यांना नियंत्रित करत नाही आणि त्यांना सेन्सॉर करणे जवळजवळ अशक्य आहे.
इथेरियमवर विकेंद्रित ॲप्लिकेशन्स तयार करा आणि Delphi प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सशी संवाद साधा!
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि Solidity लँग्वेजसह सुरुवात करणे
Delphi ला इथेरियमसोबत इंटिग्रेट करण्यासाठी तुमची पहिली पावले उचला
आधी अधिक मूलभूत माहिती हवी आहे का? ethereum.org/learn किंवा ethereum.org/developers तपासा.
- ब्लॉकचेनचे स्पष्टीकरण (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स समजून घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- तुमचे पहिले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Solidity कंपाईल आणि प्रस्थापित कसे करावे ते शिका (नवीन टॅबमध्ये उघडते)
नवशिक्यांसाठी संदर्भ आणि लिंक्स
Delphereum लायब्ररीचा परिचय
- Delphereum म्हणजे काय? (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi ला स्थानिक (इन-मेमरी) ब्लॉकचेनशी जोडणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi ला इथरियम मेननेटशी जोडणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi ला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सशी जोडणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
सध्या सेटअप वगळू इच्छिता आणि थेट नमुन्यांकडे जाऊ इच्छिता?
- 3-मिनिटांचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि Delphi - भाग 1 (नवीन टॅबमध्ये उघडते)
- 3-मिनिटांचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि Delphi - भाग 2 (नवीन टॅबमध्ये उघडते)
मध्यम पातळीवरील लेख
- Delphi मध्ये इथेरियम-स्वाक्षरीकृत संदेशाची स्वाक्षरी तयार करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi सह इथर ट्रान्सफर करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi सह ERC-20 टोकन्स ट्रान्सफर करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
प्रगत वापराचे पॅटर्न
- Delphi आणि इथेरियम नेम सर्व्हिस (ENS) (नवीन टॅबमध्ये उघडते)
- QuikNode, इथेरियम आणि Delphi (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi आणि इथेरियम डार्क फॉरेस्ट (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Delphi मध्ये एका टोकनची दुसऱ्या टोकनसोबत अदलाबदल करा (नवीन टॅबमध्ये उघडते)
अधिक संसाधने शोधत आहात? ethereum.org/developers तपासा.