Ruby डेव्हलपर्ससाठी इथेरियम
क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा वापर करणारे विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (किंवा "dapps") तयार करण्यासाठी इथेरियमचा वापर करा. हे dapps विश्वासरहित असू शकतात, याचा अर्थ असा की एकदा ते इथेरियमवर प्रस्थापित केले की, ते नेहमी प्रोग्राम केल्याप्रमाणेच चालतील. नवीन प्रकारचे आर्थिक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ते डिजिटल मालमत्ता नियंत्रित करू शकतात. ते विकेंद्रित असू शकतात, याचा अर्थ असा की कोणतीही एक संस्था किंवा व्यक्ती त्यांना नियंत्रित करत नाही आणि त्यांना सेन्सॉर करणे जवळजवळ अशक्य आहे.
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि Solidity भाषेसह सुरुवात करणे
Ruby ला इथेरियमसोबत इंटिग्रेट करण्यासाठी तुमची पहिली पावले उचला
आधी अधिक मूलभूत माहिती हवी आहे का? ethereum.org/learn किंवा ethereum.org/developers तपासा.
- ब्लॉकचेनचे स्पष्टीकरण (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स समजून घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- तुमचे पहिले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Solidity कंपाईल आणि प्रस्थापित कसे करायचे ते शिका (नवीन टॅबमध्ये उघडते)
नवशिक्यांसाठी लेख
- अखेर इथेरियम खाती समजून घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- अखेर मेटामास्कसह Rails वापरकर्त्यांना ऑथेंटिकेट करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Ruby वापरून इथेरियम नेटवर्कशी कसे कनेक्ट करावे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Ruby मध्ये नवीन इथेरियम पत्ता कसा तयार करावा (नवीन टॅबमध्ये उघडते)
मध्यम स्तरावरील लेख
- Ruby सह ब्लॉकचेन ॲप (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यान्वित करण्यासाठी इथेरियमशी कनेक्ट केलेले Ruby वापरा (नवीन टॅबमध्ये उघडते)
Ruby प्रोजेक्ट्स आणि टूल्स
सक्रिय
- eth.rb (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम खाती, संदेश आणि ट्रान्झॅक्शन्स हाताळण्यासाठी Ruby लायब्ररी आणि RPC-क्लायंट
- keccak.rb (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियमद्वारे वापरला जाणारा Keccak (SHA3) हॅश
- siwe-ruby (नवीन टॅबमध्ये उघडते) - Sign-In with Ethereum चे Ruby अंमलबजावणी
- siwe-rails (नवीन टॅबमध्ये उघडते) - SIWE स्थानिक साइन इन राउट्स जोडणारे Rails जेम (gem)
- siwe-rails-examples (नवीन टॅबमध्ये उघडते) - कस्टम कंट्रोलरसह Ruby on Rails वापरून SIWE चे उदाहरण
- omniauth-siwe (नवीन टॅबमध्ये उघडते) - Sign In With Ethereum (SIWE) साठी OmniAuth रणनीती
- omniauth-nft (नवीन टॅबमध्ये उघडते) - NFT मालकीद्वारे ऑथेंटिकेट करण्यासाठी OmniAuth रणनीती
- ethereum-on-rails (नवीन टॅबमध्ये उघडते) - मेटामास्कला Ruby on Rails शी कनेक्ट करण्याची अनुमती देणारे Ethereum on Rails टेम्पलेट
संग्रहित / आता देखभाल केली जात नाही
- web3-eth (नवीन टॅबमध्ये उघडते) - Ruby सह इथेरियम नोडच्या RPC पद्धती कॉल करणे
- ethereum_tree (नवीन टॅबमध्ये उघडते) - BIP32 मानकानुसार Hierarchical Deterministic वॉलेटमधून ETH पत्ते तयार करण्यासाठी Ruby लायब्ररी
- etherlite (नवीन टॅबमध्ये उघडते) - Ruby on Rails साठी इथेरियम इंटिग्रेशन
- ethereum.rb (नवीन टॅबमध्ये उघडते) - ट्रान्झॅक्शन्स पाठवण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट्स तयार करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जेसॉन-आरपीसी इंटरफेस वापरणारा Ruby इथेरियम क्लायंट तसेच इथेरियम नोडसोबत काम करण्यासाठी उपयुक्त टूलकिट
- omniauth-ethereum.rb (नवीन टॅबमध्ये उघडते) - OmniAuth साठी इथेरियम प्रोव्हायडर रणनीती लागू करते
आणखी संसाधने शोधत आहात? आमचे डेव्हलपर्स होम तपासा.
Ruby कम्युनिटी योगदानकर्ते
इथेरियम Ruby टेलिग्राम् ग्रुप (नवीन टॅबमध्ये उघडते) हा वेगाने वाढणाऱ्या कम्युनिटीचा होस्ट आहे आणि वरीलपैकी कोणत्याही प्रोजेक्ट्स आणि संबंधित विषयांवरील चर्चेसाठी एक समर्पित संसाधन आहे.