Go डेव्हलपर्ससाठी इथेरियम
Go-आधारित प्रोजेक्ट्स आणि टूलिंग वापरून इथेरियमसाठी डेव्हलपमेंट कसे करावे ते शिका
विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (किंवा "dapps") तयार करण्यासाठी इथेरियम वापरा. हे dapps विश्वासार्ह असू शकतात, याचा अर्थ असा की एकदा ते इथेरियमवर प्रस्थापित केले की, ते नेहमी प्रोग्राम केल्याप्रमाणेच चालतील. ते विकेंद्रित आहेत, याचा अर्थ ते पीअर-टू-पीअर नेटवर्कवर चालतात आणि त्यात बिघाडाचा कोणताही एकच बिंदू नसतो. कोणतीही एक संस्था किंवा व्यक्ती त्यांना नियंत्रित करत नाही आणि त्यांना सेन्सॉर करणे जवळजवळ अशक्य आहे. नवीन प्रकारचे ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ते डिजिटल मालमत्ता नियंत्रित करू शकतात.
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि Solidity भाषेशी सुरुवात करणे
Go ला इथेरियमसोबत इंटिग्रेट करण्यासाठी तुमची पहिली पावले उचला
प्रथम अधिक मूलभूत माहिती हवी आहे का? ethereum.org/learn किंवा ethereum.org/developers तपासा.
- ब्लॉकचेन स्पष्टीकरण (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स समजून घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- तुमचे पहिले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Solidity कंपाईल आणि प्रस्थापित कसे करावे ते शिका (नवीन टॅबमध्ये उघडते)
- कॉन्ट्रॅक्ट ट्युटोरिअल (नवीन टॅबमध्ये उघडते)
नवशिक्यांसाठी लेख आणि पुस्तके
- गेथ (Geth) सोबत सुरुवात करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियमशी कनेक्ट करण्यासाठी Golang वापरा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Golang वापरून इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स प्रस्थापित करा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Go मध्ये इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सची चाचणी आणि प्रस्थापित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक (नवीन टॅबमध्ये उघडते)
- ई-बुक: Go सह इथेरियम डेव्हलपमेंट (नवीन टॅबमध्ये उघडते) - Go सह इथेरियम ॲप्लिकेशन्स विकसित करा
मध्यवर्ती लेख आणि दस्तऐवज
- गो इथेरियम दस्तऐवजीकरण (नवीन टॅबमध्ये उघडते) - अधिकृत इथेरियम Golang साठी दस्तऐवजीकरण
- एरिगॉन प्रोग्रामरचे मार्गदर्शक (नवीन टॅबमध्ये उघडते) - स्थिती ट्री (state tree), मल्टी-प्रूफ्स आणि व्यवहार प्रक्रियेसह सचित्र मार्गदर्शक
- एरिगॉन आणि स्टेटलेस इथेरियम (नवीन टॅबमध्ये उघडते) - 2020 इथेरियम कम्युनिटी कॉन्फरन्स (EthCC 3)
- एरिगॉन: इथेरियम क्लायंट्स ऑप्टिमाइझ करणे (नवीन टॅबमध्ये उघडते) - 2018 Devcon 4
- गो इथेरियम GoDoc (नवीन टॅबमध्ये उघडते)
- गेथ (Geth) सह Go मध्ये dapp तयार करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Golang आणि गेथ (Geth) सह इथेरियम प्रायव्हेट नेटवर्कवर काम करा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Go सह इथेरियमवर Solidity कॉन्ट्रॅक्ट्सचे युनिट टेस्टिंग (नवीन टॅबमध्ये उघडते)
- गेथ (Geth) ला लायब्ररी म्हणून वापरण्यासाठी त्वरित संदर्भ (नवीन टॅबमध्ये उघडते)
प्रगत वापर पद्धती
- गेथ (GETH) सिम्युलेटेड बॅकएंड (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियम आणि Quorum वापरून ब्लॉकचेन-ॲज-अ-सर्व्हिस ॲप्स (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियम ब्लॉकचेन ॲप्लिकेशन्समध्ये डिस्ट्रिब्युटेड स्टोरेज IPFS आणि स्वॉर्म (नवीन टॅबमध्ये उघडते)
- मोबाईल क्लायंट्स: लायब्ररीज आणि इनप्रोक इथेरियम नोड्स (नवीन टॅबमध्ये उघडते)
- नेटिव्ह dapps: इथेरियम कॉन्ट्रॅक्ट्ससाठी Go बाइंडिंग्ज (नवीन टॅबमध्ये उघडते)
Go प्रोजेक्ट्स आणि टूल्स
- गेथ / गो इथेरियम (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम प्रोटोकॉलची अधिकृत Go अंमलबजावणी
- गो इथेरियम कोड विश्लेषण (नवीन टॅबमध्ये उघडते) - गो इथेरियम सोर्स कोडचे पुनरावलोकन आणि विश्लेषण
- एरिगॉन (नवीन टॅबमध्ये उघडते) - गो इथेरियमची वेगवान आवृत्ती, ज्याचा मुख्य भर आर्काइव्ह नोड्सवर आहे
- Golem (नवीन टॅबमध्ये उघडते) - Golem संगणकीय शक्तीसाठी जागतिक बाजारपेठ तयार करत आहे
- Quorum (नवीन टॅबमध्ये उघडते) - डेटा गोपनीयतेला समर्थन देणारी इथेरियमची परवानगीयुक्त अंमलबजावणी
- प्रिझम (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम 'Serenity' 2.0 Go अंमलबजावणी
- Eth Tweet (नवीन टॅबमध्ये उघडते) - विकेंद्रित ट्विटर्: इथेरियम ब्लॉकचेनवर चालणारी मायक्रोब्लॉगिंग सेवा
- प्लाझ्मा MVP Golang (नवीन टॅबमध्ये उघडते) — मिनिमम व्हायबल प्लाझ्मा स्पेसिफिकेशनची Golang अंमलबजावणी आणि विस्तार
- ओपन इथेरियम मायनिंग पूल (नवीन टॅबमध्ये उघडते) - एक ओपन सोर्स इथेरियम खनन पूल
- इथेरियम HD वॉलेट (नवीन टॅबमध्ये उघडते) - Go मध्ये इथेरियम HD वॉलेट डेरिव्हेशन्स
- मल्टी गेथ (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम नेटवर्कच्या अनेक प्रकारांसाठी समर्थन
- गेथ लाइट क्लायंट (नवीन टॅबमध्ये उघडते) - लाइट इथेरियम सबप्रोटोकॉलची गेथ अंमलबजावणी
- इथेरियम Golang SDK (नवीन टॅबमध्ये उघडते) - Golang मध्ये एक साधी इथेरियम वॉलेट अंमलबजावणी आणि युटिलिटीज
- Covalent Golang SDK (नवीन टॅबमध्ये उघडते) - 200+ ब्लॉकचेनसाठी Go SDK द्वारे कार्यक्षम ब्लॉकचेन डेटा ॲक्सेस
अधिक संसाधने शोधत आहात? ethereum.org/developers तपासा
Go कम्युनिटी योगदानकर्ते
- गेथ डिस्कॉर्ड् (नवीन टॅबमध्ये उघडते)
- गेथ Gist (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Gophers Slack (नवीन टॅबमध्ये उघडते) - #ethereum चॅनेल (नवीन टॅबमध्ये उघडते)
- StackExchange - इथेरियम (नवीन टॅबमध्ये उघडते)
- मल्टी गेथ Gitter (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियम Gitter (नवीन टॅबमध्ये उघडते)
- गेथ लाइट क्लायंट Gitter (नवीन टॅबमध्ये उघडते)