Python डेव्हलपर्ससाठी इथेरियम
क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा वापर करणारे विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (किंवा "dapps") तयार करण्यासाठी इथेरियम वापरा. हे dapps विश्वासार्ह असू शकतात, याचा अर्थ असा की एकदा ते इथेरियमवर प्रस्थापित केले की, ते नेहमी प्रोग्राम केल्याप्रमाणेच चालतील. नवीन प्रकारचे आर्थिक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ते डिजिटल मालमत्ता नियंत्रित करू शकतात. ते विकेंद्रित असू शकतात, याचा अर्थ असा की कोणतीही एक संस्था किंवा व्यक्ती त्यांना नियंत्रित करत नाही आणि त्यांना सेन्सॉर करणे जवळजवळ अशक्य आहे.
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि Solidity भाषेशी सुरुवात करणे
Python ला इथेरियमसोबत इंटिग्रेट करण्याच्या दिशेने तुमची पहिली पावले उचला
आधी अधिक मूलभूत माहिती हवी आहे का? ethereum.org/learn किंवा ethereum.org/developers तपासा.
- ब्लॉकचेन स्पष्टीकरण (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स समजून घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- तुमचा पहिला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Solidity चे संकलन आणि प्रस्थापना कशी करायची ते शिका (नवीन टॅबमध्ये उघडते)
- ब्लॉकचेनमधील Python ची स्थिती 2023 अहवाल (नवीन टॅबमध्ये उघडते)
नवशिक्यांसाठी लेख
- Web3.py विहंगावलोकन (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियम Python इकोसिस्टमची सफर (नवीन टॅबमध्ये उघडते)
- इथेरियमसाठी (Python) डेव्हलपरचे मार्गदर्शक (नवीन टॅबमध्ये उघडते)
- प्राईज-वर्दी: एक इथेरियम Python हॅकाथॉन मार्गदर्शक (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Vyper सह स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सची ओळख (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python Flask वापरून इथेरियम कॉन्ट्रॅक्ट कसे विकसित करावे? (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Web3.py ची ओळख · Python डेव्हलपर्ससाठी इथेरियम (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python आणि Web3.py वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट फंक्शनला कॉल कसे करावे (नवीन टॅबमध्ये उघडते)
मध्यम स्तरावरील लेख
- Web3.py चे मित्र: Ape ची ओळख (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python प्रोग्रामर्ससाठी Dapp डेव्हलपमेंट (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python इथेरियम इंटरफेस तयार करणे: भाग 1 (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python मधील इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स: एक सर्वसमावेशक मार्गदर्शक (नवीन टॅबमध्ये उघडते)
प्रगत वापर पद्धती
- Web3.py पॅटर्न: रिअल-टाइम घटना सबस्क्रिप्शन (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Web3.py पॅटर्न: WebSocketProvider (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Python वापरून इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचे संकलन, प्रस्थापना आणि कॉलिंग (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्लिदरसह Solidity स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सचे विश्लेषण करा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- ब्लॉकचेन फिनटेक ट्युटोरिअल: Python सह कर्ज देणे आणि कर्ज घेणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
संग्रहित लेख
- Python आणि Brownie सह तुमचे स्वतःचे ERC-20 टोकन प्रस्थापित करा (नवीन टॅबमध्ये उघडते)
- स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स प्रस्थापित करण्यासाठी Brownie आणि Python चा वापर करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Brownie सह ओपनसीवर NFTs तयार करणे (नवीन टॅबमध्ये उघडते)
Python प्रोजेक्ट्स आणि टूल्स
सक्रिय:
- Web3.py (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियमशी संवाद साधण्यासाठी Python लायब्ररी
- Vyper (नवीन टॅबमध्ये उघडते) - EVM साठी Pythonic स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट भाषा
- Titanoboa (नवीन टॅबमध्ये उघडते) - Vyper चे मूळ चाचणी टूल; मुख्यनेट फोर्किंग, डीबगिंग आणि सुंदर ट्रेसबॅकसह एक इंटरप्रिटर
- Moccasin (नवीन टॅबमध्ये उघडते) - Titanoboa वर तयार केलेले, Vyper आणि Python साठी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि चाचणी फ्रेमवर्क
- Ape (नवीन टॅबमध्ये उघडते) - Pythonistas, डेटा सायंटिस्ट्स आणि सुरक्षा व्यावसायिकांसाठी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट टूल
- py-evm (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम व्हर्च्युअल मशीनची अंमलबजावणी
- eth-tester (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम-आधारित ॲप्लिकेशन्सची चाचणी करण्यासाठी टूल्स
- eth-utils (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम संबंधित कोडबेससह काम करण्यासाठी युटिलिटी फंक्शन्स
- py-solc-x (नवीन टॅबमध्ये उघडते) - 0.5.x सपोर्टसह solc Solidity कंपायलरभोवती Python रॅपर
- pymaker (नवीन टॅबमध्ये उघडते) - Maker कॉन्ट्रॅक्ट्ससाठी Python API
- siwe (नवीन टॅबमध्ये उघडते) - Python साठी इथेरियमसह साइन इन करा (SIWE)
- इथेरियम इंटिग्रेशन्ससाठी Web3 विकेंद्रित वित्त (DeFi) (नवीन टॅबमध्ये उघडते) - ERC-20, युनिस्वॅप आणि इतर लोकप्रिय प्रोजेक्ट्ससाठी तयार इंटिग्रेशन्ससह एक Python पॅकेज
- Wake (नवीन टॅबमध्ये उघडते) - कॉन्ट्रॅक्ट्सची चाचणी, फझिंग, प्रस्थापना, असुरक्षा स्कॅनिंग आणि कोड नेव्हिगेशनसाठी ऑल-इन-वन Python फ्रेमवर्क (लँग्वेज सर्व्हर - Tools for Solidity (नवीन टॅबमध्ये उघडते))
- DeFiPy (नवीन टॅबमध्ये उघडते) - युनिस्वॅप V2/V3, Balancer आणि Curve वर विकेंद्रित वित्त (DeFi) ॲनालिटिक्स आणि स्वयंचलित बाजार निर्माता (AMM) सिम्युलेशनसाठी Python SDK
संग्रहित / आता देखभाल केली जात नाही:
- Trinity (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम Python क्लायंट
- Mamba (नवीन टॅबमध्ये उघडते) - Vyper भाषेत लिहिलेले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स लिहिण्यासाठी, संकलित करण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी फ्रेमवर्क
- Brownie (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स प्रस्थापित करण्यासाठी, चाचणी करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी Python फ्रेमवर्क
- pydevp2p (नवीन टॅबमध्ये उघडते) - इथेरियम P2P स्टॅकची अंमलबजावणी
- py-wasm (नवीन टॅबमध्ये उघडते) - वेब असेंब्ली इंटरप्रिटरची Python अंमलबजावणी
आणखी संसाधने शोधत आहात? ethereum.org/developers तपासा.
Python टूल्स वापरणारे प्रोजेक्ट्स
खालील इथेरियम-आधारित प्रोजेक्ट्स या पानावर नमूद केलेली टूल्स वापरतात. संबंधित ओपन-सोर्स रिपॉझिटरीज उदाहरण कोड आणि सर्वोत्तम पद्धतींसाठी एक चांगला संदर्भ म्हणून काम करतात.
- Yearn Finance (नवीन टॅबमध्ये उघडते) आणि Yearn तिजोरी कॉन्ट्रॅक्ट्स रिपॉझिटरी (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Curve (नवीन टॅबमध्ये उघडते) आणि Curve स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स रिपॉझिटरी (नवीन टॅबमध्ये उघडते)
- BadgerDAO (नवीन टॅबमध्ये उघडते) आणि Brownie टूलचेन वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Sushi (नवीन टॅबमध्ये उघडते) त्यांचे वेस्टिंग कॉन्ट्रॅक्ट्स व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी Python चा वापर करते (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Alpha Finance (नवीन टॅबमध्ये उघडते), जे Alpha Homora साठी प्रसिद्ध आहे, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सची चाचणी करण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी Brownie चा वापर करते (नवीन टॅबमध्ये उघडते)
Python कम्युनिटी चर्चा
- Web3.py आणि इतर Python फ्रेमवर्क चर्चेसाठी इथेरियम Python कम्युनिटी डिस्कॉर्ड् (नवीन टॅबमध्ये उघडते)
- Vyper स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग चर्चेसाठी Vyper डिस्कॉर्ड् (नवीन टॅबमध्ये उघडते)
इतर एकत्रित याद्या
Vyper विकीवर Vyper साठी संसाधनांची एक अविश्वसनीय यादी (नवीन टॅबमध्ये उघडते) आहे